पंतप्रधानांनी देवेंद्र फडणवीसांचे ट्विटरवरून केले कौतुक
Narendra Modi Congrates To Devendra Fadanvis And Raosaheb Danve By Twitter On Grampanchayat Election
Oct 10, 2017, 01:25 PM IST३ हजार १३१ ग्रामपंचायतींचा आज निकाल
राज्यभरात पार पडलेल्या तब्बल ३ हजार १३१ ग्रामपंचायतींचा निकाल सोमवारी (९ ऑक्टोबर) लागत आहे. त्यामुळे गेले काही दिवस लागून राहिलेली ग्रामीण महाराष्ट्राची पहिल्या टप्प्यातील उत्सुकता संपणार आहे. पण, त्याचसोबत ग्रामीण महाराष्ट्र राजकीय दृष्ट्या नेमका कोणासोबत याचेही उत्तर मिळणार आहे.
Oct 9, 2017, 09:14 AM ISTखर्ऱ्याचा शौक शासकीय निधीतून, ग्रामपंचायतीचा प्रताप
राज्यात सुगंधित तंबाखूवर सरसकट बंदी आहे. हाच तंबाखू वापरून विदर्भ आणि राज्यात खर्रा हा मुखशुद्धीचा प्रकार तयार करून सेवन केला जातो.
Sep 24, 2017, 08:42 PM ISTचंद्रपूर | खर्ऱ्याचा शौक शासकीय निधीतून, ग्रामपंचायतीचा प्रताप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 24, 2017, 08:14 PM ISTधुळ्यातील १०८ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
धुळे जिल्ह्यातील १०८ ग्रामपंचायतींची मुदत नोव्हेंबर महिन्यात संपत आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार असल्याने ग्रामपंचायत स्तरावर मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे.
Sep 7, 2017, 05:37 PM ISTराज्यातील ११४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
राज्यात ऑक्टोबर २०१७ मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या ११४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २३सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे, राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी येथे दिली.
Aug 22, 2017, 06:11 PM ISTरॅन्समवेअर व्हायरसचा कोकणात हल्ला, ग्रामपंचायतीचा डाटा हॅक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 20, 2017, 02:10 PM ISTरॅन्समवेअर व्हायरसचा कोकणात हल्ला, ग्रामपंचायतीचा डाटा हॅक
जगभरात थैमान घालणाऱ्या रॅन्समवेअर व्हायरसचा हल्ला आता कोकणातल्या गावात धाडकलाय. सिंधुदुर्गातल्या मऴेवाड ग्रामपंचायतीचा डाटा हॅक झालाय.
May 20, 2017, 01:10 PM ISTपुणे जिल्हयातील १५ गावांचा निवडणुकीवर बहिष्कार
येत्या २७ मे रोजी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांवर जिल्हयातील १५ गावांनी बहिष्कार टाकला आहे.
May 19, 2017, 09:19 AM ISTसाताऱ्यात 107 ग्रामपंचायतींमध्ये ई-पेमेंट सुविधा
साताऱ्यात 107 ग्रामपंचायतींमध्ये ई-पेमेंट सुविधा
Mar 15, 2017, 08:58 PM ISTमलकापूर ग्रामपंचायतीला १.६० लाखांचा दंड
मलकापूर ग्रामपंचायतीला १.६० लाखांचा दंड
Dec 13, 2016, 10:55 PM ISTरत्नागिरी: खाजगी जागेतील बोर्ड ठरवला अनधिकृत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 09:14 PM ISTजलयुक्तच्या कामाच्या व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायतीना निधी देणार का ?
राज्यात सरकारच्यावतीने जलयुक्त योजनेच्या नावाखाली जलसंधारणाची कामे करण्यात आली. या कामांवेळी ग्रामपंचायतीचाही सहभाग घेण्यात आला होता. त्यानंतर या कामांच्या व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायतींना आपल्या निधीतून खर्च करावा लागत आहे. त्यामुळे जलयुक्तच्या कामाच्या व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायतीना निधी देणार का ? असा प्रश्न विचारात प्रश्नोत्तरांच्या तासात आमदार नितेश राणे यांनी हरकत उपस्थित केली.
Dec 9, 2016, 08:28 PM ISTराज्यातील पाच ग्रामपंचायती झाल्या डिजीटल
राज्यातील पाच ग्रामपंचायती झाल्या डिजीटल
May 2, 2016, 12:18 PM ISTग्रामपंचायत विकास आराखड्यांसाठी 6 लाख जणांना प्रशिक्षण
गावांचा विकास करण्यासाठी राज्यातील सर्व 28 हजार ग्रामपंचायतींचे विकास आराखडे (डिपी) तयार करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे.
Apr 21, 2016, 12:24 AM IST