गोपाला गोपाला

VIDEO: अ‍क्षयकुमारच्या 'या' सुपरहीट चित्रपटाचा रिमेक YouTube वर होतोय व्हायरल

बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांचे दाक्षिण्य सिनेमांमध्ये रिमेक बनवण्यात आले आहेत. यामध्ये 'सिंघम', 'राउडी राठौर', 'रेड्डी', 'भूल भुलैया', 'वॉन्‍टेड' या चित्रपटांचा समावेश झाला. 

Feb 1, 2018, 09:52 AM IST

बहुप्रतिक्षित गाणं "गोपाला गोपाला"चा व्हिडीओ

दक्षिण भारतासह संपूर्ण देशात ज्या गाण्याच्या व्हिडीओची प्रतिक्षा होती, ती आता संपलीय, गोपाला गोपाला हे गाणं अत्यंत लोकप्रिय झालं आहे. 

Feb 11, 2015, 11:43 AM IST