गृहमंत्र्यांनी सांगितलं नेमकं काय घडलं

अक्षय शिंदेचा मृत्यू कसा झाला? गृहमंत्री फडणवीसांनी सांगितलं नेमकं काय घडलं!

Fadanvis Reaction on Akshay Shinde Death Controversy: आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यूवर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Sep 23, 2024, 08:37 PM IST