गुरगाव

गुरगाव बनलं 'गुरुग्राम'; ट्विटवरवर फुललाय हास्यफुलोरा

'गुरगाव'चं नामकरण 'गुरुग्राम' असा करण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतलाय. यावरून ट्विटरवर मात्र जोरदार हास्यफुलोरा फुललाय. 

Apr 13, 2016, 03:30 PM IST

बंदुकधारी चोरट्यांनी दिवसाढवळ्या उडवली लालूंच्या जावयाची कार

उत्तरप्रदेशात कायदा - सुव्यवस्थेचे कसे तीन -तेरा वाजलेत, हे या घटनेवरून तुमच्या लक्षात येईलच. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या जावयाची कारच चोरट्यांनी बंदूकीचा धाक दाखवत लंपास केलीय. 

Feb 4, 2016, 06:05 PM IST

धक्कादायक: सख्या भावानंच ९ वर्षे केला बलात्कार

गुरगाव इथं एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. इथल्या एका २७ वर्षीय युवतीनं आपल्या सख्ख्या भावावर बलात्काराचा आरोप केला आहे. तिचा सख्खा भाऊ मागच्या अनेक वर्षांपासून तिच्यासोबत हे दुष्कर्म करीत असल्याचा तिचा आरोप आहे.

Apr 28, 2014, 08:10 AM IST

महिला मंत्र्यांवर प्रचार सभेत दगडफेक

हरियाणाच्या आरोग्यमंत्री किरण चौधरी यांच्यावर नारनौल येथील प्रचार सभेत दडगफेक करण्यात आली. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्यात. त्यांना तात्काळ गुरवागमधील हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Mar 20, 2014, 09:54 AM IST