गुरगाव बनलं 'गुरुग्राम'; ट्विटवरवर फुललाय हास्यफुलोरा

'गुरगाव'चं नामकरण 'गुरुग्राम' असा करण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतलाय. यावरून ट्विटरवर मात्र जोरदार हास्यफुलोरा फुललाय. 

Updated: Apr 13, 2016, 03:30 PM IST
गुरगाव बनलं 'गुरुग्राम'; ट्विटवरवर फुललाय हास्यफुलोरा title=

नवी दिल्ली : 'गुरगाव'चं नामकरण 'गुरुग्राम' असा करण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतलाय. यावरून ट्विटरवर मात्र जोरदार हास्यफुलोरा फुललाय. 

पाहुयात काही ट्विटस्...