गुप्तांग

भाजपा खासदाराने महिलांसमोर सांगितला गुप्तांगाचा किस्सा

समोर बसलेल्या महिला आणि ज्येष्ठांचा विचार न करता गुप्तांगाबाबतचा किस्सा सांगून स्वतःचे हसू करुन घेतले. 

Aug 30, 2018, 09:32 AM IST

बलात्कारानंतर गुप्तांगात लाकूड टाकून महिलेची गावभर धिंड

 नराधमांनी तिला मारहाण तर केलीच पण तिच्या गुप्तांगात लाकूड टाकत कपडे उतरवून तिची गावभर धिंड काढली. 

Jul 3, 2018, 04:05 PM IST

बलात्कार करणाऱ्याच्या गुप्तांगावर ब्लेड वार करून तरूणीची सुटका

बलात्कार करणाऱ्या नराधमाच्या गुप्तांगांवर वार करून मुलीने आपली सुटका करून घेतल्याची घटना मुंबईत शिवाजीनगर इथे घडलीय. 

Aug 17, 2017, 10:08 PM IST

पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार, भावाचं गुप्तांग कापलं

पालघर जिल्ह्यातल्या बोईसर मध्ये अत्यंत घृणास्पद प्रकार घडलाय. इथं पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आलाय. 

Mar 30, 2016, 10:05 PM IST

पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार, भावाचं गुप्तांग कापलं

पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार, भावाचं गुप्तांग कापलं 

Mar 30, 2016, 08:21 PM IST

आंबट शौकिन योगा गुरुचे महिलेनं केलं पितळ उघड

 भारतीय - अमेरिकन योग गुरू बिक्रम चौधरी यांच्या अडचणीमध्ये आणखी वाढ झाली आहे. बिक्रम चौधरी यांनी आपलंही लैंगिक शोषण केलं असा आरोप मुंबईच्या योगगुरु मनदीप कौर संधू यांनी केला आहे.  संधू या ब्रिकम चौधरीविरोधात साक्ष देणाऱ्या 70 जणांपैकी एक आहेत. 

Jan 28, 2016, 07:28 PM IST