सनी लिऑनची कतरिनाला धोबीपछाड
पॉर्नस्टार सनी लिऑनचा जिस्म-२ सिनेमा बॉक्स ऑफिसवर आदळला. सनी लिऑनला अभिनय अजिबात जमत हे देखील सिद्ध झालं. तरीही इंटरनेटच्या जगात मात्र २०१२मध्ये सर्वाधिक सर्च झालेली सेलिब्रिटी सनी लिऑनच ठरली आहे. डिसेंबर २०१२ मध्ये ३.५ कोटी लोकांनी इंटरनेटवर सनी लिऑनला सर्च केलं.
Feb 19, 2013, 05:49 PM ISTगूगल सर्चमध्ये सनी लियोनची चलती
सनी लियोन जेव्हापासून बिग बॉसमध्ये आली आहे तेव्हापासून कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून नेहमीच चर्चेत राहिली आहे. अडल्ट सिनेमात काम करणारी सुपर पॉर्न स्टारचा बाबत आता नवा खुलासा झाला आहे.
Nov 27, 2011, 05:23 PM IST