Google Maps ने दाखवला असा रस्ता, कार थेट नदीत, चार जण बुडाले... पाहा नेमकं काय घडलं?
Google Maps Accident : प्रवासात एखाद्या अनोळखी शहरात असताना इच्छित स्थळी जाण्यासाठी आपण गुगल मॅपचा आधार घेतो. पण काही वेळा गुगल मॅपने दाखवलेला रस्ता चांगलाच महागात पडू शकतो. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
May 25, 2024, 04:49 PM ISTGoogle Maps वाचवणार टोलचे पैसे; सोप्या पद्धतीनं जाणून घ्या हे नेमकं कसं शक्यंय...
Save Toll Money with Google Maps: गुगल मॅप्सचा वापर हल्ली सर्रास केला जातो. अशा या गुगल मॅपमुळं पैसेही वाचवता येतात तुम्हाला माहितीये का?
Mar 4, 2024, 03:28 PM ISTCoronavirus : आता गुगल मॅपवर पाहता येणार Containment Zones
पाहा हे कसं शक्य आहे....
Oct 8, 2020, 07:06 PM ISTखुशखबर! 'टू व्हीलर्स'साठी 'गुगल मॅप' अॅप दाखवणार शार्टकट रूट
दुचाकी स्वारांना वाहतूक कोंडीतून सुटण्याचा आणखी एक सोपा आणि वेळ वाचवणारा मार्ग सापडणार
Dec 11, 2017, 09:59 AM ISTआता पाहा थांब्यासह मोबाईलवरही पाहा गुगल मॅप्स
गुगल मॅपवर मल्टिस्टॉप डायरेक्शन सेवा उपलब्ध झाली आहे, सुरूवातीला अँड्राइड यूजर्सना ही सुविधा मिळणार आहे. यासाठी तुम्हाला गुगल मॅपचे लेटेस्ट व्हर्जन डाउनलोड करावे लागेल. गुगलने अँड्राइड मोबाईलधारकांसाठीही उपलब्ध केल्याने प्रवास आणखी सुखकर होणार आहे. आतापर्यंत केवळ डेस्कटॉपवर उपलब्ध होती.
Jul 5, 2016, 08:38 PM IST