स्पेनच्या गार्बिन मुगुरुझाला विम्बल्डनचे जेतेपद
स्पेनच्या गार्बिन मुगुरुझानं पहिलंवहिलं विम्बल्डन जेतेपद पटकावलेय. तिनं फायनलमध्ये विजयासाठी फेव्हरिट असलेल्या अमेरिकेच्या व्हीनस विल्यम्सचा धुव्वा उडवला.
Jul 15, 2017, 08:46 PM ISTविम्बल्डन : व्हीनस-मुगुरुझा यांच्यात फायनल
विम्बल्डनची 2017 सालची महिला एकेरीची अंतिम लढत, अमेरिकेची व्हीनस विल्यम्स आणि स्पेनची गॅर्बीन मुगुरुझा यांच्यात शनिवारी रंगणार आहे.
Jul 13, 2017, 09:45 PM ISTसेरेना विल्यम्स विम्बल्डन टेनिसची विजेती
अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने विम्बल्डन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत स्पेनच्या गार्बिन मुगुरुझाचा पराभव करत विजेतेपद पटाकवले. विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील सहावं आणि एकूण २१वं ग्रॅंड स्लॅम विजेतेपद सेरेना विल्यम्सच्या नावावर झाले आहे.
Jul 11, 2015, 10:06 PM IST