गाड्या जाळल्या

नागपुरात गुन्हेगारी कायम, गाड्यांची जाळपोळ

अजूनही नागपूर गुन्हेगारीने धुमसत आहे. 

Aug 1, 2019, 11:13 PM IST

आता कोपरगावमध्येही गाड्या जाळण्याची 'रोग'

घरासमोर उभ्या असलेल्या गाड्या जाळण्याचे प्रकार नाशिकनंतर आता कोपरगावमध्येही होण्यास सुरुवात झाली आहे. 

Nov 19, 2017, 04:37 PM IST

सीसीटीव्हीनं पकडून दिला पुण्यातल्या जळीत कांडाचा आरोपी

पुणे वाहन जळीत कांड प्रकरणी अमन अब्दुल अली शेख या आरोपीला अटक करण्यात आलीय. सीसीटीव्हीतल्या दृश्यांवरुन त्याला अटक करण्यात आली. 

Jul 4, 2015, 10:09 PM IST