गर्ल्स हॉस्टेल

गर्ल्स हॉस्टेलमध्ये रॅगिंग, सर्व विद्यार्थिंनींना दंड

बिहारमधील दरभंगा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील एका विद्यार्थिंनी सोबत रॅगिगचं प्रकरण समोर आलं आहे. पीडित तरुणीने मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाकडे तक्रार दाखल केली. महाविद्यालयीन प्रशासनाने तक्रार न करता या तरुणीने एमसीआयकडे सरळ तक्रार केली.

Nov 19, 2017, 02:47 PM IST

गर्ल्स हॉस्टेलमध्ये काय करतात तरुणी... व्हिडिओ व्हायरल

काही दिवसांपासून एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. गर्ल्स हॉस्टेलमध्ये तरुणी कशाप्रकारे मुलांप्रमाणेच मस्ती करतात हे दाखवण्यात आलं आहे.

Sep 7, 2016, 12:15 PM IST

गर्ल्स हॉस्टेलची ही आहेत १४ सीक्रेट

गर्ल होस्टेलमध्ये मुली काय करतात हा असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर जाणून घेण्याची इच्छा प्रत्येकाला असते. खासकरुन मुलांना. मुलींचे हॉस्टेल ही अशी जागा असते जिथे मुले जाऊ शकत नाहीत. मुलींचे हॉस्टेल हे त्यांच्यासाठीचे वेगळे जग असते. जिथे अनेक मुली एकत्र राहतात, खातात, पितात, आठवणी शेअर करतात. 

Apr 5, 2016, 03:16 PM IST