गणेशोत्सव

पाहा या रंगामागे लपलेली गणेशाची रूपं

मुंबईतील लालबाग आणि परळदरम्यानची विसर्जन मिरवणुकीचे काही निवडक छायचित्र

Sep 8, 2014, 04:53 PM IST

बाप्पा गावी जाणार, नंतर आचारसंहिता येणार

गणेशोत्सवानंतर राज्यात निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. मंगळवारी याबाबतची घोषणा होऊ शकते. तर मतदान ९ ते १५ ऑक्टोबर दरम्यान दोन टप्प्यात होण्याची शक्यता आहे. 

Sep 7, 2014, 11:18 PM IST

पुण्यातल्या गणेशोत्सवाचं रूप पालटलं!

तब्बल सव्वाशे वर्षांची परंपरा असलेला सार्वजनिक गणेशोत्सव आज कमालीचा बदललाय. हा निश्चितच बदलत्या काळाचा परिणाम आहे, असं असलं तरी गणपतीच्या सणाला आलेलं निव्वळ इव्हेंटचं स्वरूप काहीसं निराशाजनकच म्हणावं लागेल. पुण्यातील गणेशोत्सवाचं स्वरुपही खूप बदललंय.  

Sep 3, 2014, 10:05 PM IST

गणेशोत्सवात कोकणात रंगतो बाल्या डान्स!

गणेशोत्सव म्हटलं की समोर येतो तो बाल्या डान्स... कोकणात याला जाखडी नृत्य असंही म्हटलं जातं... कोकणची ओळख असलेलं हे जाखडी नृत्य विशेषता: रत्नागिरी जिल्ह्यात पहायला मिळतं... गणेशोत्सवात कोकणातल्या वाड्या वस्त्यांवर जाखडीच्या डबलबारीचे कार्यक्रम रंगतात... 

Sep 1, 2014, 10:13 PM IST

'प्रो कबड्डी'च्या जेतेपदासाठी अभिषेकचं बाप्पाकडे साकडं

'प्रो कबड्डी'च्या जेतेपदासाठी अभिषेकचं बाप्पाकडे साकडं

Aug 30, 2014, 09:37 PM IST