गणपतीपुळे

कोकणातील गणपतीपुळेतील अंगारकी यात्रोत्सव आणि कुणकेश्वर देवस्थानची यात्रा रद्द

कोकणातील ( Konkan) रत्नागिरी (Ratnagiri) येथील गणपतीपुळेमधील (Ganpatipule) अंगारकी यात्रोत्सव आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील कुणकेश्वर (Kunkeshwar) देवस्थानची यात्रा रद्द करण्यात आली आहे.

Feb 28, 2021, 03:18 PM IST

गणपतीपुळेत दोन पर्यटक समुद्रात बुडाले, दोघांना वाचविण्यात यश

कोकणातल्या (Konkan) समुद्र किनारी पोहायला जात असाल तर सावधान.  

Dec 15, 2020, 07:10 PM IST
Ratnagiri,Ganpatipule CM Uddhav Thackeray On Devlopment Structure PT1M

रत्नागिरी । गणपतीपुळेतील १०२ कोटींच्या विकास आराखड्याचे भूमिपूजन

गणपतीपुळेच नव्हे तर कोकणसह नवा महाराष्ट्र घडवायचे काम आपण सर्व जण मिळून करु, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केले. गणपतीपुळे येथील १०२ कोटींच्या विकास आराखड्याचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. श्री क्षेत्र गणपतीपुळे गावातील व परिसरातील रस्त्यांच्या कामांचा समावेश असलेला, हा आराखडा ३१ मार्च २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

Feb 17, 2020, 08:55 PM IST

कोकणबद्दल स्वप्न दाखविली गेली, प्रत्यक्षात काही नाही; मुख्यमंत्री ठाकरेंची भाजपवर टीका

कोकणबद्दल वेगवेगळी स्वप्न दाखविली गेली, मी स्वप्न दाखविली नाहीत. मी तुमची स्वप्न पूर्ण करायला आलोय, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत.

Feb 17, 2020, 05:49 PM IST
Ratnagirir Ganpatiphule Ganspati Darshan PT2M19S

गणपतीपुळे | वर्षातून एकदाच श्रींचे पदस्पर्श करण्याची संधी

गणपतीपुळे | वर्षातून एकदाच श्रींचे पदस्पर्श करण्याची संधी

Sep 2, 2019, 05:15 PM IST

गणपतीपुळे येथे समुद्रात तीन जण बुडाले

गणपतीपुळे येथे समुद्रात तिघे बुडाले.  

Aug 17, 2019, 10:09 AM IST

गणपतीपुळे देवस्थानाला अतिवृष्टीचा फटका

प्रदक्षिणा मार्गाची संरक्षक भिंत खचली

Jul 23, 2019, 03:23 PM IST

गणपतीपुळ्याच्या समुद्रात बुडता बुडता तिघांचा जीव वाचला

किनाऱ्यावर असणाऱ्या गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक अक्षय माने यांच्या ही बाब लक्षात आली

Jul 20, 2019, 08:50 PM IST

सिंधुदुर्गात पर्यटकांची गर्दी, सर्वाधिक मालवणला पसंती

  थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर सध्या गर्दी झालीय. कोकणात येणाऱ्या पर्यटकांची सर्वाधिक पसंती मालवणला आहे. 

Dec 24, 2017, 12:18 PM IST

नोटाबंदीच्या काळातही नवीन वर्षांच्या स्वागताला कोकण किनारे भरगच्च!

नाताळ आणि नववर्षाच्या स्वागताला देशात सर्वात जास्त पसंती गोव्याला दिली जाते. पण कोकणातलेही एमटीडीसीचे रिसॉर्ट्स जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हाऊसफुल्ल झालेत. नोटाबंदीचा परिणाम मात्र यावर झालेला दिसत नाही हे विशेष...

Dec 27, 2016, 10:26 PM IST

गणपतीपुळ्यात दसऱ्याला एकाच आपट्याच्या झाडाची पानं

गणपतीपुळ्यात दसऱ्याला एकाच आपट्याच्या झाडाची पानं 

Oct 12, 2016, 03:06 PM IST