अंतराळात खरंच अडकला आहात की...? Sunita Williams च्या ख्रिसमस सेलिब्रेशन फोटोंमुळं नवा वाद
Sunita Williams Christmas Celebration : आम्हाला फसवताय? नेटकऱ्यांनी का विचारला असा प्रश्न? नाताळच्या सेलिब्रेशनवरून पडलीये वादाची ठिणगी...
Dec 26, 2024, 02:18 PM IST
VIDEO: असं होतं जगभरात ख्रिसमसचं सेलिब्रेशन
नाताळ अर्थात ख्रिसमसचं सेलिब्रेशन जगभरात विविध पद्धतीने केलं जातं. ख्रिसमस हा ख्रिश्चन समाजातील लोकांचा सर्वांत मोठा सण आहे. जगभरातील विविध देशांमध्ये ख्रिसमस वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो.
Dec 22, 2017, 06:12 PM IST'माझ्या नवऱ्याची बायको' टीमचं ख्रिसमस सेलिब्रेशन
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'माझ्या नव-याची बायको' च्या सेटवर पूर्ण टीमने नाताळ सण साजरा केला. मालिकेतील मुख्य कलाकार अभिजीत खांडकेकर (गुरुनाथ), अनिता दाते (राधिका) आणि रसिका सुनिल(शनाया) यांनी उत्साहाने सहभागी होत हे ख्रिसमस सेलिब्रेशन केलं. याच सेलिब्रेशनचे हे काही खास फोटो.. यावेळी तंत्र विभागातील मंडळी आणि इतर सहकलाकारसुद्धा उपस्थित होते.
Dec 26, 2016, 09:34 AM ISTजगभरात ख्रिसमसचा उत्साह, रोषणाईनं सजली विविध शहरं
सर्व प्रेक्षकांना मेरी ख्रिसमस..! देशभरात ख्रिसमसचा उत्साह आहे. देश-विदेशातील चर्चना यावेळी आकर्षक अशी रोषणाई करण्यात आलीय.
Dec 25, 2016, 09:15 AM ISTमनमाडमध्ये ख्रिसमस सेलिब्रेशन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 25, 2015, 10:08 AM IST