खोटे बदाम कसे ओळखायचे

तुम्ही खाताय तो बदाम अस्सल की बनावट? घरच्या घरी सहज ओळखा फरक

How to Recognise Fake Almonds: आपल्या शरीरासाठी बदाम फार उपयुक्त ठरते त्यातून बदाम खाण्याचे फायदेही चिक्कार आहेत. परंतु अनेकदा आपल्या ताटात बनावट बदामही पडू शकतात. तेव्हा अशावेळी आपल्या घाबरून जायचे नाहीये तर आपणही यापासून काळजी घेऊ शकतो. 

Aug 9, 2023, 11:51 AM IST