खेळणी

खेळण्यांवर ‘आयएसआय’ मार्क बंधनकारक, सरकारच्या निर्णयावर कोर्टाचे शिक्कामोर्तब

 खेळण्यांवर ‘आयएसआय’ मार्क (ISI Mark) बंधनकारकच करण्यात आले आहे.

Dec 26, 2020, 11:26 AM IST

लहान मुलांना खेळवण्यासाठी बाजारात आलाय 'तैमूर'

करिना कपूर आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही... 

Nov 21, 2018, 11:35 AM IST

यूट्यूबवरचा सगळ्यात लहान कोट्यधीश, आता वॉलमार्टचा ब्रॅण्ड

खेळण्यांमुळे ६ वर्षांचा रेयान कोट्यधीश झाला आहे.

Aug 7, 2018, 03:25 PM IST

यूट्यूबवरून हा सहा वर्षांचा मुलगा करतो करोडोंची कमाई

फोर्ब्सनं नुकत्याच जाहीर केलेल्या एका यादीत सोशल वेबसाईट यूट्यूबद्वारे सर्वांत जास्त कमाई करणाऱ्या युझर्सची माहिती देण्यात आलीय. यामध्ये एका सहा वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. 

Dec 12, 2017, 10:27 PM IST

विदेशातून खेळणी मागवने पडणार महागात

विदेशातून खेळणी मागवणे यापुढे भलतेच कठीण होणार आहे. विदेशातून खेळणी मागविण्याबाबत असलेले नियम सरकारने अधिकच कडक केले आहेत. देशी खेळण्यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी सरकारने हे धोरण स्विकारले आहे.

Sep 13, 2017, 09:29 PM IST

आमिरमुळे उडालीय चिमुकल्या अबरामची झोप

शाहरुखचा चिमुकला अबरामची झोपच उडालीय... आणि याला कारणीभूत ठरलाय आमिर खान... 

May 19, 2016, 12:38 PM IST

आठ वर्षांच्या इवाननं 'यू ट्यूब'कडून कमावले 8 करोड!

वय वर्ष केवळ आठ... आणि हा चिमुरडा आज करोडपती बनलाय... तब्बल 8 करोड या चिमुरड्यानं यू ट्यूबवरून कमावलेत. 

Sep 23, 2014, 05:31 PM IST