खासदार

म्हणून शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड नॉट रिचेबल!

बुधवारपर्यंत मीडियाशी बोलू नये असा सल्ला पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्यामुळे शिवसेनेचे उस्मानाबादमधले वादग्रस्त खासदार रवींद्र गायकवाड मीडियापासून सध्या दूर असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. 

Mar 26, 2017, 10:04 PM IST

खासदार गायकवाडांचं वर्तन सभ्य होतं, एअर हॉस्टेसचा दावा

एअर इंडियाच्या विमानानं प्रवास करताना शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेनं मारहाण केली.

Mar 26, 2017, 08:22 PM IST

रवी कोपला.. 'महाराजा' चोपला !!

 संसदेचा गुरूवारचा दिवस दोन घटनांनी गाजला... 

Mar 26, 2017, 04:05 PM IST

खासदार विमान मारहाण प्रकरणावर ठाकरेंचं मौन

खासदार विमान मारहाण प्रकरणावर ठाकरेंचं मौन

Mar 25, 2017, 10:11 PM IST

सेना खासदाराच्या 'हवेतील उड्डाणाचा' व्हिडिओ समोर...

'एअर इंडिया'च्या अधिकाऱ्याला मारहाण केल्यानंतर शिवसेना खासदार रविंद्र गायकवाड चांगलेच चर्चेत आले... त्यांना हे 'हवेतलं उड्डाण' चांगलंच भोवणार असं दिसतंय. कारण, या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरून समोर आलाय. 

Mar 24, 2017, 06:09 PM IST

शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांना दणका, विमान प्रवासावर बंदी

शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर सगळ्या एअरलाईन्स कंपन्यांनी बंदी घातली आहे.

Mar 24, 2017, 11:06 AM IST

सेना खासदाराची एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण, व्हिडिओ आला समोर

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी मारहाण केली.

Mar 24, 2017, 07:15 AM IST

पोलिसांवर दबाव न टाकण्याचा यूपीतील खासदारांना मोदींच्या सूचना

भाजपच्या खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सूचना

Mar 23, 2017, 11:30 AM IST

संसदेच्या सत्रानंतर खासदारांचा 'हा' सिनेमा पाहण्याचा प्लान...

लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदार गुरुवारी एकत्र सिनेमा पाहायला जाणार आहेत. संसदेचं सत्र संपल्यानंतर हे खासदार उद्या आमिर खानचा 'दंगल' हा सिनेमा पाहायला जाणार आहेत. 

Mar 22, 2017, 08:16 PM IST

संसदेतील अनुपस्थितीवरून मोदींकडून खासदारांची खरडपट्टी

संसदेत लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळ्या खासदारांना चांगलंच खडसवलंय.

Mar 21, 2017, 12:21 PM IST

हिंदुस्तान का शेर आया! राज्यसभेत जोरदार घोषणाबाजी

उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधल्या निकालानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेमध्ये हजेरी लावली. 

Mar 16, 2017, 07:52 PM IST