खातेवाटपावरुन महायुतीत गोंधळात गोंधळ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडं सगळी खाती
Mahayuti : खातेवाटपावरुन महायुतीत नाराजीनाट्य रंगले आहे. शपथविधी होऊन 24 तास उलटल्यानंतरही सरकारचं खातेवाटप जाहीर झालेलं नाही.
Dec 6, 2024, 11:24 PM IST'त्या' एका खात्याच्या बदल्यात एकनाथ शिंदेंपुढे 3 पर्याय; सत्तास्थापनेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा ट्विस्ट
Maharashtra Politics : सत्तानाट्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खातेवाटप नाट्य सुरु झाले आहे. एकनाथ शिंदे गृहखात्याइतकेच महत्वाचे, तोडीसतोड खाते मिळवण्याकरता शिवसेना आग्रही असल्याचे समजते.
Dec 6, 2024, 04:19 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ आणि खातं वाटप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ आणि खातं वाटप जाहीर
May 31, 2019, 02:04 PM ISTनव्या मंत्र्यांचे खातेवाटप : शिवसेनेची बोळवण, महत्वाची खाती भाजपकडेच
भाजप सरकारमध्ये शिवसेना दाखल झाल्यानंतर प्रथमच युती सरकारमधील नव्या मंत्र्यांचं खातंवाटप जाहीर करण्यात आले आहे. भाजपकडे जलसंपदा, ऊर्जा, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तर शिवसेनेकडे सार्वजनिक बांधकाम, परिवहन उद्योग आणि पर्यावरण खातं देण्यात आले आहे. महत्वाची खाते भाजपने आपल्याकडेच ठेवलीत.
Dec 6, 2014, 02:29 PM IST