खराब रस्ते

चूक कोणाची! रस्त्यावरच्या खड्ड्यात एसटी आदळली, दरवाजा उघडला आणि प्रवासी खाली कोसळला... जागीच मृत्यू

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दरवर्षी शेकडो अपघात होतात. पावसाळ्यात तर रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्यच तयार होतं. पण यानंतरही कंत्राटदारांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. नांदेड जिल्ह्यात खराब रस्त्यांचा असाच एक बळी गेला आहे. 

Jun 21, 2023, 03:26 PM IST

महाराष्ट्रातील खराब रस्त्यांविरोधात मनसेची अनोखी मोहीम

मनसेकडून राज्यात अनोखी स्पर्धा

Dec 28, 2020, 09:51 PM IST

राज्यातल्या खराब रस्त्यांविषयी बांधकाम मंत्र्यांची धक्कादायक कबुली

खुद्द सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटलांनी कबुली दिलीयं.

Oct 22, 2018, 04:39 PM IST