क्रूरता

पतीचे विवाहबाह्य संबंध ही पत्नीशी क्रूरता नव्हे - सुप्रीम कोर्ट

पतीचे विवाहबाह्य संबंध असणे ही पत्नीशी क्रूरता नसल्याचा निर्णय गुरुवारी सुप्रीम कोर्टाने दिला. एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोर्टाने हा निकाल दिलाय.

Nov 25, 2016, 03:37 PM IST

प्रेयसीची क्रुरता प्रियकराचं ह्रदय कापून बाहेर काढले

 बांगलादेशमध्ये प्रेयसीने क्रूरतेची परिसीमा गाठत प्रियकराची हत्या करुन त्याचं ह्रदय कापून बाहेर काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

Mar 29, 2016, 10:23 PM IST

'इसिस'ची क्रूरता : जॉर्डनच्या बंधक पायलटला जिवंत जाळलं

जॉर्डनच्या बंधक पायलटला जिवंत जाळलं 

Feb 4, 2015, 04:59 PM IST

'इसिस'ची क्रूरता : जॉर्डनच्या बंधक पायलटला जिवंत जाळलं

दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट म्हणजेट 'इसिस'नं जॉर्डनच्या एका बंधक पायलटला जिवंत जाळलंय. 

Feb 4, 2015, 10:29 AM IST

...ही क्रूरता पाहून तुम्हीही स्तब्ध व्हाल!

एका लहान मुलाच्या हातात रक्तानं माखलेलं, धडावेगळं झालेलं शिर पाहायला मिळालं तर... 

Aug 13, 2014, 02:15 PM IST

जपानी सैनिकांनी भारतीय सैनिकांना ठार करून खाल्लं!

कदाचित ही गोष्ट तुम्हाला ऐकायलाही विचित्र वाटेल. पण, हे खरं आहे... दुसऱ्या जागतिक युद्धादरम्यान जपानी सैनिकांनी काही भारतीय सैनिकांसोबत क्रूरतेच्या सगळ्या हद्दी ओलांडल्या होत्या. अमानवीय पद्धतीनं यातना देऊन या सैनिकांना ठार करण्यात आलं एव्हढंच नव्हे तर या सैनिकांच्या मृत शरीराला आपलं भोजन बनवलं... जपान्यांचा या क्रूर व्यवहाराची दस्तावेजांमध्ये नोंद आहे.  

Aug 12, 2014, 03:08 PM IST

`एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर म्हणजे पत्नीशी क्रूरता नाही`

‘एखादा पती आपल्या पत्नीव्यतिरिक्त इतर महिलेबरोबर संबंध जवळीक वाढवित असेल तर त्या व्यक्तीवर बायकोशी क्रूरपणे वागल्याचा आरोप सिद्ध होत नाही’ असं एका प्रकरणाचा निर्णय सुनावताना सुप्रीम कोर्टानं म्हटलंय.

Sep 10, 2013, 03:17 PM IST