क्रिकेट अकादमी

...म्हणून विराट बनलाय महान क्रिकेटर - गॅरी कर्स्टन

कोहली महान क्रिकेटर आहे... कारण तो सतत आपला खेळ सुधारण्याचा प्रयत्न करतो.

May 10, 2018, 11:09 PM IST

दुबईनंतर या देशात धोनी सुरु करणार अकादमी

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सिंगापूरमध्ये नवी क्रिकेट अकादमी उघडणार आहे. ३६ वर्षीय धोनी २० जानेवारीला सेंट पॅट्रिक स्कूलमध्ये या अकादमीचे उद्घाटन करणार आहे. परदेशात त्याची ही दुसरी अकादमी असेल. 

Jan 8, 2018, 08:18 AM IST

महेंद्रसिंग धोनीची दुबई क्रिकेट प्रशिक्षण अकादमी

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा दुबई  क्रिकेट प्रशिक्षण अकादमी सुरु करतोय. तशी घोषणा धोनीने 'गल्फ न्यूज' वाहिनीशी बोलताना केलेय.

Aug 17, 2017, 04:02 PM IST

जम्मू - काश्मीरमध्ये पहिली क्रिकेट अकादमी सुरू

जम्मू - काश्मीरमध्ये पहिली क्रिकेट अकादमी सुरू 

May 12, 2017, 11:33 PM IST