कोल्हापूर शाही दसरा

कोल्हापुरात दिसला शाही दसऱ्याचा थाट, संभाजीराजेंची रोल्स रॉयसवर टिकल्या सर्वांच्या नजरा

म्हैसुर पाठोपाठ देशातील सर्वांत लोकप्रिय दसरा म्हणजे कोल्हापुरचा शाही दसरा. या शाही दसऱ्यात रोल्स रॉयस कारचे प्रमुख आकर्षण असते. 

Oct 12, 2024, 12:38 PM IST