कोल्डप्ले

क्रिसभाऊनं जिंकलं! अहमदाबाद कॉन्सर्टमध्ये बुमराहला पाहताच एका क्षणात रचलं गाणं... Video पाहाच

Jasprit Bumrah at Cold Play Ahmedabad Video : बुमराहच्या गोलंदाजीची क्रिस मार्टिनलाही भुरळ. कोल्डप्ले कॉन्सर्टमध्ये भारतीय क्रिकेट खेळाडूसाठी गायलं त्याचंच नाव असणारं एक खास गाणं...  पाहा 

 

Jan 27, 2025, 10:45 AM IST

या गाण्यात भारतीय संस्कृतीची अवहेलना होत असल्याचा आरोप

 रॉक बॅण्ड कोल्डप्लेचा नवा व्हिडिओ अल्बम 'हीम फॉर द वीकेंड' वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.(व्हिडीओमधील काही दृश्य पाहा बातमीच्या सर्वात खाली)

Feb 1, 2016, 04:51 PM IST

ब्रिटीश बँडच्या अल्बममध्ये उलगडले मुंबईचे सुरेख रंग

मुंबई : 'कोल्डप्ले' या प्रसिद्ध ब्रिटीश रॉक बँडने आपला नवीन अल्बम 'अ हेड फुल्ल ऑफ ड्रीम्स' नुकताच लाँच केलाय.

Jan 30, 2016, 11:07 AM IST