कोण ठरणार वरचढ

लंका दौऱ्यासाठी टीम निवड, कोण ठरणार वरचढ?

श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी भारतीय टीममध्ये कोण कोणत्या क्रिकेटपटूंना स्थान मिळणार याबाबत साऱ्यांनाच उत्सुकता लागली आहे. एशिया कपनंतर भारतीय टीम पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दौ-यावर जाणार आहे.

Jul 3, 2012, 08:45 PM IST