महाराष्ट्रात 1 लाख कोटींची गुंतवणूक;प्रकाश मेहता
Nov 18, 2014, 09:30 AM ISTबँग-बँगची कोटीच्या कोटी उड्डाणं
ऋत्विक-कटरीनाचा चित्रपट बँग-बँग ने मागील सहा दिवसात ११९ कोटी रूपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने मंगळवारी त्या मानाने जास्त कमाई केली, मंगळवारी या चित्रपटाने १०.३१ कोटीची कमाई केली. बँग-बँगने अक्षय कुमारचा हॉलिडे आणि सलमान खानच्या जय हो चित्रपटाचं रेकॉर्ड ब्रेक केलं आहे, बँग-बँग २०१४ मधील सर्वात जास्त कमाई करणारा तिसरा चित्रपट ठरला आहे.
Oct 8, 2014, 11:19 PM IST'प्रियंका'च्या 'मेरी कॉम'चा गल्ला, 2 दिवसात 17 कोटी
प्रियंका चोपडाचा अभिनय असलेल्या आणि पाच वेळेस जागतिक विजेता ठरलेल्या महिला बॉक्सर मेरी कॉम यांच्या जीवनावर आधारीत असलेल्या मेरी कॉम चित्रपटाने दोन दिवसांच्या आत 17 कोटी 25 लाखांची कमाई केली आहे.
Sep 8, 2014, 06:04 PM ISTएक कोटी लोकांनी पाहिला या सिनेमाचा प्रोमो
या सिनेमाचा प्रोमो, युट्यूबवर जवळजवळ एक कोटी लोकांनी पाहिला आहे.
Jun 24, 2014, 01:08 PM ISTअक्षयचा `हॉलिडे` 100 कोटींच्या क्लबमध्ये दाखल
अक्षय कुमारची फिल्म `हॉलिडे- अ सोल्जर इज नेवर ऑफ ड्युटी` नं तीन आठवड्यात 100 कोटी रुपये कमावले आहेत. ए. आर. मुरुगादोस दिग्दर्शित ही फिल्म 6 जूनला प्रदर्शित झाली होती.
Jun 23, 2014, 06:55 PM IST`धूम ३` मधील गाण्याचा खर्च ५ कोटी......
अमिर खान आणि कतरिना कैफ यांची प्रमुख भूमिका असलेला `धूम ३` चित्रपटाच्या एका गाण्यासाठी तब्बल ५ कोटीं रुपये खर्च करण्यात आले आहे.
Nov 27, 2013, 07:28 PM ISTसोलापूर पालिकेत कोटीच्या कोटी उड्डाणे
सोलापूरच्या राजकीय वर्तुळात सध्या आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु झाली. महापालिकेतल्या सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या एका रस्ते ठेकेदारानं आपल्याला एक कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप भाजपचे विरोधी पक्षनेते सुरेश पाटील यांनी केला
Dec 6, 2011, 03:27 PM IST