रत्नागिरी : १ ऑगस्टपासून मासेमारीला सुरूवात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 1, 2015, 10:30 AM ISTकोकण किनारपट्टीत `हाय अलर्ट` घोषित
कोकण किनारपट्टीत ऐन पावसाळ्यात हायअलर्ट घोषित करण्यात आलाय. शस्त्रास्त्रांनी भरलेलं जहाज भारताच्या दिशेनं येत असल्याचा संदेश सुरक्षा यंत्रणांना प्राप्त झाल्यानं संपूर्ण यंत्रणा सज्ज झालीय.
Jun 6, 2013, 06:25 PM ISTकोकण किनारपट्टीवर `कासव महोत्सव`
संपूर्ण कोकण किनारपट्टीवर सध्या कासव संवर्धनाची मोहिम सुरु आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने दरवर्षी आयोजित होणा-या कासव महोत्सवासाठी मोठी गर्दी होऊ लागली आहे.
Feb 11, 2013, 07:34 PM ISTहवाहवासा गोडवा... फणसाचा
कोकणी माणसाला फणसाची उपमा दिली जाते. कारण फणसाला वरून जरी काटे असले तरी आतला गोडवा हवाहवासा वाटतो. कोकणात फणसाचं मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतलं जातं. गऱ्यांप्रमाणे कोकणात औषधी गुणधर्म असल्यानं फणसाला दिवसेंदिवस मागणी वाढू लागलीय.
Jun 9, 2012, 06:19 PM IST