कैदी

येरवडा कारागृहात शिवमणी यांच्यासोबत कैद्यांनी धरला ताल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 25, 2018, 08:49 PM IST

येरवडा कारागृहात शिवमणी यांच्यासोबत कैद्यांनी धरला ताल

पुण्यातल्या येरवडा मध्यवर्ती कारागृहामधलं शनिवार सकाळचं वातावरण एरवीच्या दिवसांपेक्षा वेगळं पाहायला मिळालं. कारण येरवडा कारागृहात सुप्रसिद्ध तालवादक शिवमणी यांचा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

Feb 24, 2018, 11:46 PM IST

पुणे | येरवड्यातल्या कैद्यांसाठी शंकर महादेवन यांची संगीत मेजवानी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 17, 2018, 09:44 PM IST

सामान्य कैद्याप्रमाणे वागणूक, लालू नाराज

राजकीय कैद्यांना तुरुंगात दिल्या जाणाऱ्या सुविधा लालू प्रसाद यांना मात्र मिळत नाहीत आणि त्यामुळे लालू मात्र चांगलेच वैतागलेत. तशी तक्रारही लालू प्रसाद यांनी सीबीआय विशेष न्यायाधीशांकडे केलीय. 

Jan 12, 2018, 04:44 PM IST

नागपूर| तीन चोरट्यांचं पलायन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 21, 2017, 06:23 PM IST

नाशिक तुरुंगात कोंबलेत क्षमतेपेक्षा दुप्पट कैदी

दहशतवादी शिक्षा भोगत असलेल्या नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात सध्या कैद्यांची गर्दी झालीय.

Nov 2, 2017, 10:44 AM IST

कुवैतनं १५ भारतीय कैद्यांची शिक्षा केली कमी

कुवैत तुरुंगातील १५ भारतीय कैद्यांची देहदंडाची शिक्षा रद्द करण्यात आलीय... ही शिक्षा कमी करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय. 

Sep 30, 2017, 07:08 PM IST

कैदी मंजुला शेट्टेची हत्या जाणीवपूर्वक - क्राईम ब्रान्च

भायखळा कारागृहात महिला कैदी मंजुला शेट्येची जाणीवपूर्वक हत्या करण्यात आली होती, असं क्राईम ब्रान्चच्या तपासात उघड झालंय.

Sep 26, 2017, 08:17 PM IST

कारागृहातले कैदीच नाशिकमध्ये माजवतायत दहशत

नाशिकचं मध्यवर्ती कारागृह कायमच कुठल्यानं कुठल्या कारणानं वादात असतं.

Aug 8, 2017, 06:30 PM IST

ठाणे कारागृहाला विविध कामांतून तब्बल एक कोटींचं उत्पन्न

ठाणे मध्यवर्ती कारागृहाला सुतारकाम, शिवणकाम, धोबीकाम, यंत्रमाग यांसारख्या विविध कामांतून तब्बल एक कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालंय. कारागृहातल्या 60 कैद्यांनी ही किमया घडवून आणलीय. 

Jul 21, 2017, 05:54 PM IST