बॉलिंग प्रशिक्षकांना भारताचा हा खेळाडू वाटतोय अनलकी
भारत आणि वेस्ट इंडिजमधल्या दुसऱ्या टेस्ट मॅचला १२ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे.
Oct 11, 2018, 05:14 PM ISTविराटने ज्यांच्यावर ठेवला विश्वास त्यांनीच केलं निराश
विराटच्या सिलेक्शनवर आता टीका
Aug 5, 2018, 10:59 AM ISTVIDEO : भारतीय क्रिकेट इतिहासात असा आऊट होणारा 'हा' तिसरा खेळाडू
श्रीलंकेच्या विरूद्ध निडास ट्रॉफी सामन्यात टीम इंडियातील फलंदाज केएल राहुलला पहिल्यांदाच संधी मिळाली होती.
Mar 13, 2018, 08:24 AM ISTशुभमन गिलची पुन्हा तुफानी खेळी, केएल राहुलची शतकी खेळी व्यर्थ
अंडर-१९ क्रिकेट वर्ल्डकपमध्ये मॅन ऑफ द सीरिज ठरलेल्या शुभमन गिलची बॅट सध्या चांगलीच तळपत आहे.
Feb 11, 2018, 09:08 PM ISTपार्थिव पटेल, केएल राहुल यांना अंतिम ११ मध्ये स्थान
टीम इंडियाची बॅटींग फळी अधिक मजबूत करण्याची गरज आहे. पार्थिवने आतापर्यंत २३ टेस्ट मॅचमध्ये ८७८ रन्स केले आहेत.
Jan 13, 2018, 08:14 AM ISTराहुल-पांड्याचा डान्स व्हिडिओ, लोकांकडून खेळाकडे लक्ष देण्याचा सल्ला
साऊथ आफ्रिके विरूद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला.
Jan 12, 2018, 09:07 AM IST‘टीम इंडियात मुस्लीम खेळाडू नाही, आयपीएसवर भज्जी भडकला...
न्यूझीलंडविरुद्ध तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी आणि श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी सोमवारी भारतीय संघाची घोषणा झाली. मात्र या संघनिवडीपूर्वी गुजरातचे निलंबीत आयपीएस अधिकारी संजीव भट यांनी केलेल्या ट्वीटमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. भारतीय संघात मुस्लीम खेळाडू दिसत नसल्याचे ट्वीट करणाऱ्या आयपीएस भट यांचा टर्बोनेटर भज्जीने समाचार घेतला आहे.
Oct 24, 2017, 05:07 PM ISTगांगुलीच्या सल्ल्यानंतर हा खेळाडू टीम इंडियामध्ये
भारत -न्यूझीलंड टी-२० आणि श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. यात एका खेळाडूने भारतीय संघात पुनरागमन झाले. त्याचे नाव केएल राहुल....
Oct 23, 2017, 08:21 PM ISTपहिल्या टेस्टआधीच टीम इंडियाला धक्का, तापामुळे राहुल बाहेर
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टआधीच टीम इंडियाला धक्का बसला आहे.
Jul 24, 2017, 05:07 PM ISTश्रीलंका दौऱ्यापूर्वी या भारतीय खेळाडूंनी बदलली हेअरस्टाइल, तुम्ही पाहिला नवा लूक
टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना झाली आहे. पहिला टेस्ट २६ जुलैपासून गॉल येथे खेळणार आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या प्लेअर्सने वेगवेगळ्या हेअरस्टाइल केल्या आहेत.
Jul 19, 2017, 08:52 PM IST