केंद्र सरकारचं चौथी वर्षपूर्तीला '१३५ कि.मी एक्सप्रेस'वेचं गिफ्ट
ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेसवेवर सात इंटरचेंज आहेत.
May 4, 2018, 11:26 AM ISTमोदी - माल्यांसारख्या घोटाळेबाजांना मोदी सरकारचा दणका
विजय मल्ल्या, पीएनबी-नीरव मोदी घोटाळा आणि देशातील आर्थिक फसवणुकीचे वाढते प्रकार यांची दखल घेऊन हा अध्यादेश काढण्यात आला आहे...
Apr 22, 2018, 08:13 AM ISTगिरीश महाजन- नितिन गडकरींच्या भेटीनंतर शिष्टमंडळ अण्णांची भेट घेणार
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे.. केंद्र सरकारचं शिष्टमंडळ आज अण्णा हजारे यांची दिल्लीतल्या रामलीला मैदानावर जाऊन भेट घेणार आहेत. यावेळी हे शिष्टमंडळ अण्णा हजारेंना उपोषण सोडण्याचीही विनंती करणार आहेत.
Mar 26, 2018, 11:35 AM ISTकेंद्र सरकारविरोधात आता काँग्रेसचा अविश्वास प्रस्ताव
केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतला असून मंगळवारी प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे. लोकसभेतले काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांनी महासचिवांना याबाबत नोटीस दिली असून २७ मार्चला काँग्रेसचा अविश्वास प्रस्ताव कामकाजात ठेवण्याची मागणी यात करण्यात आली आहे.
Mar 23, 2018, 10:26 PM ISTनवी दिल्ली | अण्णा हजारेंचे आरोप गिरीश महाजनांनी फेटाळले
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 23, 2018, 01:39 PM ISTअण्णांनी आंदोलन मागे घेण्याची गिरीश महाजनांची विनंती
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 23, 2018, 01:36 PM ISTया मागण्यांसाठी अण्णांचे उपोषण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 23, 2018, 01:32 PM ISTसरकार आंदोलकांना रोखतंय, अण्णा हजारेंचा आरोप
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 23, 2018, 01:29 PM ISTसरकार आंदोलकांना रोखतंय, अण्णा हजारेंचा आरोप
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारें दिल्लीत उपोषणाला बसणार आहेत. मात्र, त्याआधीच त्यांनी सरकारवर आंदोलकांना रोखल्याचा गंभीर आरोप केला. आंदोलनासाठी दिल्लीत येणाऱ्या आंदोलकांच्या बसेस आणि रेल्वे गाड्या मुद्दाम रोखल्या जात असल्याचं अण्णा हजारेंनी म्हटलं. तर जलसंपदामंत्री गिरीष महाजनांनी अण्णांनी केलेले आरोप नाकारले आहेत.
Mar 23, 2018, 12:48 PM IST१० X ४ मीटरच्या भिंतीमागे आधारचा डाटा सुरक्षित, न्यायालयात केंद्र सरकारचा दावा
'आधार'च्या सुनावणी दरम्यान केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात नागरिकांचा डाटा 'आधार'मध्ये सुरक्षित आहे, असा दावा केलाय. हे सांगताना, १० मीटर उंच आणि ४ मीटर रुंद भिंतीमागे आधारचा डाटा सुरक्षित असल्याचं केंद्र सरकारच्या प्रतिनिधींनी म्हटलंय.
Mar 22, 2018, 11:06 AM ISTअण्णा हजारेंचा केंद्र सरकारविरोधात पुन्हा एल्गार, २३ मार्चपासून आंदोलन
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मोदी सरकारविरोधात पुन्हा एल्गार केलाय.
Mar 20, 2018, 05:00 PM ISTआता वेतन आयोग बंद, 'अशा' प्रकारे वाढणार कर्मचाऱ्यांचा पगार
सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी देण्यासाठी सरकारने तयारी केली आहे.
Mar 19, 2018, 05:20 PM ISTअविश्वास ठरावाबाबत शिवसेनेची तटस्थ भूमिका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 19, 2018, 12:25 PM ISTनवी दिल्ली | टीडीपीच्या प्रस्तावाला शिवसेनेचा पाठिंबा नाही
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 19, 2018, 11:28 AM ISTएनडीए सरकारविरोधात आज संसदेत अविश्वास ठराव येण्याची शक्यता
केंद्र सरकारविरोधात आज संसदेत अविश्वास ठराव येण्याची शक्यता आहे.... तेलुगू देसम पक्ष आणि वायएसआर काँग्रेसनं सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिलीय.
Mar 19, 2018, 10:53 AM IST