केंद्र सरकार

नवी दिल्ली | सरकारविरोधात आज देशभरातील शेतकऱ्यांचं आंदोलन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 20, 2017, 07:57 AM IST

६ आकडी नंबर तुमचा नवा पत्ता, सरकार आणतंय दुसरं आधार

आता ६ आकडी क्रमांक तुमचा नवा पत्ता असेल. सरकार तुमच्या घराचा एक डिजिटल अ‍ॅड्रेस तयार करणार आहे.

Nov 17, 2017, 11:43 AM IST

केंद्र सरकारने डाळींच्या निर्यातीवरील बंदी उठवली

केंद्र सरकारनं सर्व प्रकारच्या डाळींच्या निर्यातीवरील बंदी उठवली आहे. सरकारच्या या निर्णयाचा तूर, मूग, उडीद , हरबरा  शेतक-यांना फायदा होणार आहे.

Nov 16, 2017, 05:08 PM IST

किटकनाशकांवरून सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला नोटीस

जगभरात बंदी असणारी किटकनाशकं वापरण्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे.

Nov 14, 2017, 09:03 AM IST

सर्वसामान्यांना दिलासा, जीएसटीमध्ये १० टक्क्यांनी कपात

गुवाहाटीमध्ये सुरु असलेल्या जीएसटी परिषदेतून सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. सरकारने काही वस्तूंना २८ टक्क्याच्या स्लॅबमधून वगळलं आहे. 

Nov 10, 2017, 02:38 PM IST

नोटबंदीनंतर सरकारची मोठी कारवाई, २ लाख कंपन्यांना ठोकलं टाळं

नोटबंदीनंतर काळा पैसा पांढरा करणाऱ्या २.२४ लाख कंपन्यांना केंद्र सरकारने जोरदार झटका दिला आहे. या कंपन्यांना सरकारने टाळे ठोकले आहे.

Nov 5, 2017, 09:39 PM IST

नोटाबंदी : न्यायालयात गेलेल्या जुन्या नोटधारकांवर कारवाई नाही - केंद्र सरकार

नोटाबंदीनंतर न्यायालयात गेलेल्या आणि जुन्या नोटा बँकेत न भरणाऱ्यांवर कोणतीही कारवाई करणार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केलेय. सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने हे स्पष्टीकरण दिले आहे.

Nov 3, 2017, 04:34 PM IST

सार्वजनिक बॅंकांमध्ये केंद्र सरकार करणार मोठी गुंतवणूक

सार्वजनिक बॅंकांसाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे या बॅंकांना दिलासा तर मिळणारच आहे. पण, बॅंकांना लाभणारा आर्थिक हातभारही मोठा असणार आहे.

Oct 25, 2017, 11:06 AM IST

पिंपळे सौदागर येथील रॉसलँड सोसायटीला केंद्र सरकारचा स्वच्छता पुरस्कार

  पिंपरी चिंचवडमधल्या पिंपळे सौदागर भागातली  रॉसलँड सोसायटी सध्या चर्चेत आहे. सोसायटीला केंद्र सरकारचा स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला आहे. नेमकं काय केलं रोसलँडवासियांनी जर जाणून घ्याल तर, तुम्हालाही स्वच्छतेबाबत अधिक हुरूप येईल हे नक्की. 

Oct 22, 2017, 12:22 PM IST

आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील प्रकल्पांसाठी केंद्राकडे मागणी

महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील जलसिंचन प्रकल्प पूर्ण करा.

Oct 15, 2017, 08:30 PM IST