कॅन्सर पीडीत मुलगी

14 वर्षीय मुलीची कमाल, मृतदेह बर्फात जमा करण्याची लढाई जिंकली

ब्रिटनमध्ये एक आगळी वेगळी घटना समोर आली आहे. एका 14 वर्षीय मुलीने कँन्सरने मृत्यूपूर्वी आपला मृतदेह डीप फ्रीजमध्ये अर्थातच बर्फात जमा करण्याची लढाई न्यायालयात जिंकली.

Nov 19, 2016, 08:58 PM IST