कृत्रिम पावसासाठी इस्त्रायल पॅटर्न

पावसासाठी महापालिका घुसणार ढगात

मुंबई महापालिकेन कृत्रिम पावसासाठी इस्त्रायल पॅटर्न वापरण्याचा निर्णय घेतलायं. यासाठी पालिकेनं इस्त्रायलमधील मेटऑर कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर व्हीडीओ कॉन्फरन्सिगद्वारे चर्चा करण्याचा निर्णय घेतलाय.

Jul 31, 2012, 11:26 PM IST