Kuwait : 36 हजार कमवलात तर करोडपती व्हाल, जगातील सर्वात महागडे चलन
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कुवेत दौऱ्यावर आहेत. तब्बल 43 वर्षानंतर भारतीय PM या पावरफुल देशाचा दौरा करत आहेत. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे कुवेत देश चर्चेत आला आहे. जगातील सर्वात महागडे चलन कुवेत देशात आहे. याच्या समोर डॉलरआणि पाऊंड देखील फिके पडतात. कुवेत मध्ये तुम्ही 36231 कमवत असाल तर याचे भारतीय रुपयांमध्ये यांची किंमत एक कोटी रुपये होते.
Dec 21, 2024, 06:34 PM ISTKuwait Emir Passed Away : कुवेतचे शासक शेख नवाफ अल-अहमद अल-सबाह यांचे निधन!
Nawaf Al Ahmad Al Sabah dies : कुवेतचे शासक अमीर शेख नवाफ अल अहमद अल सबा यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. सरकारी मीडियाने याची माहिती दिली.
Dec 16, 2023, 06:53 PM ISTजगातील सर्वात मोठ्या Tyre Graveyard ला आग; अंतराळातून असं दिसतंय धडकी भरवणारं दृश्य
इतक्या भूखंडावर पसरलेल्या या जागेला आग लागली तेव्हा...
Aug 10, 2021, 09:05 PM ISTमास्क न घातल्यास 'या' देशात होतेय कठोर शिक्षा
या देशांमध्ये फेस मास्क न घालणाऱ्यांवर सरकारकडून अत्यंत कठोर कारवाई करण्यात येत आहे.
May 18, 2020, 04:53 PM ISTकोरोना बचावासाठी एअर इंडियाचे मोठे पाऊल, ३० एप्रिलपर्यंत या देशांची विमान सेवा रद्द
कोरोनाच्या (coronavirus) पार्श्वभूमीवर एअर इंडियाने (Air India ) कुवेत आणि इटलीला जाणारी विमानांची उड्डाणे ३० एप्रिलपर्यंत रद्द केली आहेत.
Mar 14, 2020, 08:37 AM ISTVIDEO : कुवेती गायकाने छेडले 'वैष्णव जन तो....'चे सूर
या व्हिडिओमध्ये पाहा त्याची कला.....
Oct 31, 2018, 09:46 AM ISTट्युनिशियात अतिरेकी ह्ल्ल्यात २७ तर कुवेतमध्ये १३ ठार
आफ्रिकेच्या टोकाशी असणाऱ्या ट्युनिशिया या देशात सॉसी येथील पर्यटन स्थळावर अतिरेकी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात २७ जण ठार आलेत. दरम्यान, शुक्रवारी संध्याकाळी फ्रान्स, कुवेत या देशांमध्ये दहशतवादी हल्ले झाले.
Jun 26, 2015, 10:37 PM ISTकेजरीवाल शपथ : म. गांधींच्या वेशात कुवेतहून आले गोपालचंग्र अय्यंगार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 14, 2015, 05:03 PM IST