नातेसंबंध : कुत्रीही ठेवतात कुत्र्यांशी रक्ताचे नाते
कुपोशन, रक्ताची कमी असे प्रकार केवळ माणसासोबतच घडतात असे नाही. ते कुत्र्यांसोबतही घडतात. इतकेच नव्हे तर, केवळ माणसेच नाही तर, कुत्रेही रक्तांची नाती बनवतात. आपल्या रक्तामुळे इतरांना जीवदान देतात. वाटले ना आश्चर्य? तुम्हाला काहीही वाटो ही बातमी खरी आहे. तीही इथली तिथली नाही. थेट राजधानी मुंबईतली. जाणून घ्या सविस्तर...
Dec 3, 2017, 08:42 AM ISTमैत्रीचा ६०० किमीचा अनोखा प्रवास
आयुष्यात मैत्री कधीही कोणाशीही होऊ शकते. मैत्रीच नात हे हृदयासी जोडलेल एक नितळ नात आहे. केवळ दोन व्यक्तीच एकमेकांचे चांगले मित्र होऊ शकतात असे नाही. याचेच एक उदाहरण केरळमध्ये समोर आलेय.
Dec 30, 2016, 08:10 AM ISTअसंही घडू शकतं... एका कुत्रीनं चिमुरड्याला दूध पाजून जगवलं
एका आईनं आपल्या दोन वर्षांच्या मुलाला उपाशी सोडून दिलं आणि स्वत: दारूच्या नशेत पडून राहिली. त्या मुलाला पाहून माणसांना नाही तर एका कुत्रीला दया आली. एका कुत्रीनं आपलं दूध पाजून चिमुरड्याला जिवंत ठेवलं.
Sep 6, 2015, 11:50 AM ISTअद्भूत,विचित्र : कुत्रीने दिला मांजरीच्या पिल्लांना जन्म?
हरियाणातील सफीदोच्या गाव मुआनामध्ये एका कुत्रीने तीन मांजरीच्या पिल्लांना जन्म दिल्याची अद्भूत घटना घडली आहे. एका श्वानाने मांजरीच्या पिल्लांना जन्म दिल्याची बातमी ऐकल्यावर राज्याच्या पशुपालन विभागाच्या टीमने घटनास्थळी जाऊन संपूर्ण प्रकाराची माहिती घेतली.
Jul 14, 2014, 04:06 PM IST