फोन असो किंवा लॅपटॉप...कीबोर्डवरील कोणते बटण सर्वाधिक वापरले जाते?
Keyboards Unknown Facts: आजकाल सर्व काम ही हॉयटेक मोबाईल आणि लॅपटॉपवर होतात. यावर दोन्ही गॅझेटवर खूप सारे बटण असतात. पण कधी विचार केलाय यातील सर्वाधिक वापरले जाणारे बटण कोणतं आहे तुम्हाला माहितीय का?
May 21, 2024, 08:05 AM IST
कीबोर्ड वरील अक्षरं A, B, C, D... अशा क्रमाने का नसतात? 150 वर्षांपूर्वीची घटना कारणीभूत
Computer Keyboard Facts: किबोर्डवरील बटणं ही A, B, C, D... अशी योग्य क्रमाने का नसतात असा कधी तुम्ही विचार केला आहे का? तुम्ही विचार तर नक्कीच केला असेल पण तुम्हाला याचं उत्तर ठाऊक आहे का? जगातील जवळजवळ सर्वच किबोर्ड हे QWERTY फॉरमॅटमध्ये का सेट करण्यात आले आहेत तुम्हाला ठाऊक आहे का? यामागे एक खास कारण आहे त्याबद्दलच जाणून घेऊयात...
Aug 24, 2023, 04:57 PM ISTकीबोर्डवरच्या f आणि j बटनाच्या खाली मार्क का असतो
दरदिवशी कम्प्युटर तसेच टेक्नॉलॉजीमध्ये काहीनाकाही बदल होत असतात. दरदिवशी आपण दिवसातील सात ते आठ तास कम्प्युटरसमोर बसून काम करत असतो.
Mar 1, 2016, 03:28 PM ISTतो झोपला की-बोर्डवर, ३० कोटी डॉलर्स झाले ट्रान्सफर!
बँक कर्मचाऱ्याला काम करता करता डुलकी लागली. आणि की-बोर्डवरच तो कर्मचारी झोपी गेला. त्यामुळे की- बोर्डवरील काही बटनं चुकून दाबली गेली आणि सुमारे ३० कोटी डॉलर्सची अमाउंट दुसऱ्याच अकाउंट ट्रान्सफर झाली.
Jun 12, 2013, 03:50 PM IST