काश्मीर

जाणून घ्या भारत- चीनच्या सैन्यांत चकमक झालेल्या गलवान खोऱ्याविषयी

चर्चांतून मार्ग काढण्याच्या प्रयत्नांत असताना मात्र खुद्द सीमेवर मात्र परिस्थिती वेगळीच 

 

Jun 16, 2020, 02:58 PM IST

भारताकडूनच सीमोल्लंघन; चीनचा उलट आरोप

घटनेची माहिती मिळताच... 

Jun 16, 2020, 01:53 PM IST

UNHRCमध्ये पाकिस्तानने उपस्थित केला काश्मिरचा मुद्दा, असे उत्तर मिळाले नेहमी हे लक्षात ठेवा!

आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान पुन्हा तोंडघशी पडला आहे. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत (यूएनएचआरसी) काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. 

Jun 16, 2020, 09:20 AM IST

लॉकडाऊन काळात सुरक्षा दलांकडून तब्बल 'इतक्या' दहशतवाद्यांच्या खात्मा

दहशतवादाच्या व्हायरसचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दल सज्ज 

 

Jun 12, 2020, 02:37 PM IST

भारत-चीन वादाचा लाभ उठविण्याच्या तयारीत पाकिस्तान, असा रचतोय कट

भारत-चीन सीमा विवाद पाकिस्तान (Pakistan) पोळी भाजण्याच्या प्रयत्नात आहे. नव्याने दहशतवादी डोंगर घाटीतून घुसविण्याच्या तयारी करत असल्याचा प्रकार पुढे आला आहे. 

May 29, 2020, 02:45 PM IST

काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; स्फोटकांचा मोठा साठा जप्त

४४ राष्ट्रीय रायफल्स, केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) आणि पुलवामा पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत ही स्फोटके जप्त करण्यात आली. 

May 28, 2020, 10:24 AM IST

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात एक पोलीस शहीद

हल्ला झाल्याचं कळताच... 

May 21, 2020, 07:47 PM IST

'काश्मीर'वरून आफ्रिदीची मोदींवर टीका, गंभीर म्हणतो 'बांगलादेश आठवतं का?'

जगभरात कोरोना व्हायरसचं संकट असतानाच पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने काश्मीरचा राग आळवला आहे.

May 17, 2020, 08:05 PM IST

'काश्मीरला मोठा धोका; पाकिस्तानकडून पाठवले जातायत कोरोनाबाधित घुसखोर'

कोरोनासारख्या संकटाच्या काळातही पाकिस्तान भारतावर दोषारोप करण्यात धन्यता मानत आहे. 

Apr 22, 2020, 06:17 PM IST

'काश्मीरचे राज्यपाल सतत दारू पितात', गोव्याच्या राज्यपालांचे वादग्रस्त विधान

गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय.

Mar 16, 2020, 11:12 AM IST

काश्मीरमध्ये ७ महिन्यानंतर शाळा सुरु, विद्यार्थ्यांमध्ये उत्साह

 कश्मीरमध्ये पुन्हा शाळांमधली किलबिल सुरू झाली आहे. 

Feb 24, 2020, 03:57 PM IST