कारवाईची मागणी

मुंबईची बदनामी केल्याप्रकरणी प्रताप सरनाईकांची कंगनावर कारवाईची मागणी

अध्यक्षांच्या गृह विभागाला 24 तासात अहवाल देण्याच्या सूचना

Sep 7, 2020, 05:17 PM IST

बोगस बियाणे विकणार्‍या महाबीजवर फडणवीसांची कारवाईची मागणी

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Jun 22, 2020, 08:12 PM IST
Kolhapur people demand action against who selling bad Quality Mutton PT1M11S

कोल्हापूर | मटणाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह, कारवाईची मागणी

कोल्हापूर | मटणाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह, कारवाईची मागणी

Jan 6, 2020, 09:45 PM IST

नितेश राणे ऑडिओ क्लिपप्रकरणी रुपाली पाटील यांच्यावर कारवाईची मागणी

रुपाली पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने करण्यात आलीय.

Aug 4, 2018, 05:53 PM IST

कोल्हापूर - वनखात्याची पोलखोल, राजु शेट्टींनी केली कारवाईची मागणी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 19, 2017, 10:05 AM IST

बोकोरो बलात्काराबाबत राज्यसभेत कठोर कारवाईची मागणी

बोकोरो जिल्ह्यात पंचायत समितीच्या आदेशानंतर एका 10 वर्षाच्या मुलीवर सर्वांसमोर बलात्कार केल्याचा मुद्दा लोकसभेत उपस्थित करण्यात आला. राज्यसभेत खासदारांनी हा मुद्दा मांडला. या घृणास्पत घटनेबाबत निंदा करण्यात आली. पंचायतीचा मोरक्याविरोधात कठोर कारवाईची मागणी यावेळी केली.

Jul 12, 2014, 04:31 PM IST

तपस यांना अपात्र ठरवा, येचुरींची मागणी

तृणमूल काँग्रेसचे खासदार तपस पाल यांचा तोल ढासळलाय. त्यांनी विरोधी माकप कार्यकर्त्यांना ठार मारण्याची तर त्यांच्या महिला कार्यकर्त्यांवर बलात्कार करण्याची धमकी दिलीय. लोकसभा अध्यक्षांना या वक्तव्याची दखल घेऊन पाल यांना अपात्र ठरवावं अशी मागणी माकपनं केलीय.

Jul 1, 2014, 02:50 PM IST