'अॅपल'ला झटका देत या कंपनीनं मिळवला 'स्टिव्ह जॉब्स' ट्रेडमार्क!
'स्टिव्ह जॉब्स' हे 'ट्रेडमार्क' नोंदवण्याच्या बाबतीत निष्काळजीपणा केल्यानं 'अॅपल' कंपनीला मोठा झटका बसलाय...
Dec 29, 2017, 09:32 PM ISTसायरस मिस्त्री आणि रतन टाटा यांच्यात कायदेशीर लढाई
सायरस मिस्त्री आणि रतन टाटा यांच्यात कायदेशीर लढाई
Oct 25, 2016, 11:31 PM ISTसायरस मिस्त्री आणि रतन टाटा यांच्यात कायदेशीर लढाई
टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी झाल्यानंतर सायरस मिस्त्री आणि रतन टाटा यांच्यात आता कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. दोघांनीही परस्परांविरोधात राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे धाव घेतलीये.मिस्त्री यांनी लवादाकडे चार याचिका केल्यात. यातल्या तीन त्यांनी स्वतः रतन टाटा, टाटा सन्स आणि सर दोराबजी ट्रस्ट यांच्याविरोधात आहेत, तर सायरस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या नावानं कॅव्हिट दाखल केली आहे.
Oct 25, 2016, 04:53 PM ISTसॅमसंगने केली अॅपलच्या अॅप्सची चोरी, दंडाची शिक्षा
अॅपल कंपनीच्या आयफोन आणि आयपॅड या उत्पादनांमधील महत्त्वपूर्ण वैशिष्टयांची चोरी केल्याबद्दल सॅमसंग इलेक्ट्रॉ निक्सन या कंपनीस भराव्या लागणाऱ्या दंडामध्ये येथील सिलिकॉन व्हॅली कोर्टाने आणखी 290 दशलक्ष डॉलर्सची वाढ केली आहे.
Nov 24, 2013, 01:34 PM IST