कसा होता शेअरबाजारातील आजचा दिवस share market

कसा होता शेअरबाजारातील आजचा दिवस

आज शेअर बाजार बंद होतानाचं सेन्सेक्स १७ हजार ४८६ अंशांवर बंद झाला. सेन्सेक्समध्ये १११ अंशांची घट पहायला मिळाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आज ५३२२ अंशावर बंद झाला. निफ्टीत ३५ अंशांची घट झाली.

Apr 4, 2012, 04:22 PM IST