कलिंगड खाल्ल्याने होऊ शकतो कॅन्सर

कलिंगड खाताय...सावधान कॅन्सर होऊ शकतो

उन्हाळा सुरू झाला की शरिराला उर्जा मिळण्यासाठी खाल्लं जातं ते फळ म्हणजे कलिंगड. उन्हाळ्याच्या दिवसात कलिंगड रस्त्य़ावर कुठेही सहज उपलब्ध होतं. पण हे कलिंगड खाल्ल्याने तुम्हाला विविध आजारांना सामोरं जावं लागू शकतं. कारण स्वत:च्या लाभासाठी व्यापारी ग्राहकांच्या जीवाशी खेळत आहेत.

Mar 31, 2015, 07:40 PM IST