कर्जत

राज्यात मुसळधार: पालघरमध्ये पूर, कर्जतमध्ये भिंत कोसळून ५ जणांचा मृत्यू

राज्यभरात पावसानं जोरदार हजेरी लावलीय. कर्जतच्या मोहाचीवाडी इथं घराची भिंत कोसळून ५ जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. 

Jun 22, 2015, 09:05 AM IST

झी हेल्पलाईन : कर्जत, भिवपुरी स्टेशन्सची दुरवस्था

कर्जत, भिवपुरी स्टेशन्सची दुरवस्था

Mar 21, 2015, 08:47 PM IST

महिन्याभरापासून तासगावकर इंजिनिअरिंग कॉलेज बंद...

कर्जतच्या तासगावकर इंजिनीअरींग कॉलेजचा प्रश्न चिघळला. महिना होत आला तरी बंद केलेलं कॉलेज कुलगुरुंच्या आदेशानंतरही सुरु झालेलं नाही. त्यामुळे इंजिनीअरींगच्या हजारो विद्यार्थ्यांचॆ भविष्य टांगणीला लागलंय.

Feb 3, 2015, 05:58 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - कर्जत

कर्जत विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची बंडखोरी राष्ट्रवादीला चांगलीच फायदेशीर ठरली होती. त्यामुळेच अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादीचे सुरेश लाड आमदारपदी विराजमान झाले होते.

Oct 8, 2014, 04:40 PM IST

मुलाला शाळेत प्रवेश देतो सांगून बलात्कार

शहरातील आमोद शरद जोशी या 32 वर्षीय तरूणाने एका महिलेची फसवणूक करून तिच्यावर बलात्कार केला आहे. 

Jul 3, 2014, 02:04 PM IST

आता टपाल तिकीटावर ‘राजमुद्रा’!

कर्जत नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मनसेनं अनोखी शक्कल लढवलीय... टपालाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोचण्याच्या कालबाह्य पद्धतीला पक्षानं पुनरुज्जीवन दिलंय... त्यासाठी मनसेनं चक्क राज ठाकरेंची टपाल तिकीटं छापून घेतलीहेत...

Jan 2, 2014, 07:48 PM IST

शिवसेनेच्या नगरसेवकाने रोखले पिस्तुल

नवी मुंबईतील एपीएमसी फळमार्केटमधील सुरक्षा रक्षकावर शिवसेनेच्या एका नगरसेवकाने पिस्तुल रोखले. कर पावती फाडली नसल्याकारणाने नगरसेवकाची सुरक्षा रक्षकाने गाडी अडविली. त्यामुळे नगरसेवकाने पिस्तुलचा धाक दाखविण्याचा प्रयत्न केला.

Apr 23, 2013, 03:05 PM IST

गुढी पाडवा आणि गावातील कोरडेपणा...

गुढी पाडवा... हिंदू नववर्षदिन.... पाडव्याला अनन्य साधारण असं महत्व आहे.. जसा गाव तशा चालीरीती... अगदी मैलामैलांवर गावातील चालीरिती बदलतात.... मुंबईच्या वेशीवर असलेलं माझं गावही याला अपवाद नाही. बालपणाच्या त्या आठवणी अशा सणावाराच्या दिवशी ताज्या होतात. मग सणांमध्ये आलेला तो कोरडेपणा आणखी गडद होतो.

Apr 10, 2013, 08:41 PM IST

तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत

गुरुवारी पहाटेच्या थंडीतच बदलापूरजवळ रेल्वेचा तांत्रिक बिघाड झालाय. त्यामुळे अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गांची वाहतूक खोळंबलीय.

Jan 24, 2013, 08:44 AM IST