करिश्मा कपूर

काडीमोड होऊन इतक्या वर्षानंतरही 'या' अभिनेत्रींनी का घेतले नाहीत सातफेरे?

आपल्याकडे एक म्हण आहे, 'लग्न करावे आणि घर पाहावं बांधून' त्याशिवाय जीवनाचा अर्थ कळत नाही. तसेच आणखी एक म्हण आहे, 'शादी का लड्डू जो खाए वो पछताए जो ना खाए वो भी पछताए' म्हणजेच लग्न केलं नाही केलं आणि केलं तरी पश्चाताप हा होतोच. पण लग्नानंतर घटस्फोट हा असा मुद्दा असतो की कोणाला घ्यायचे नसते, पण आयुष्यात परिस्थिती अशी होते की लोक इच्छा नसतानाही वेगळे होण्याचा निर्णय घेतात आणि हे निर्णय घेण्यासाठी खूप ताकद आणि धाडस लागते. आज आपण अशा बॉलिवूड  अभिनेत्रींबद्दल बोलणार आहोत ज्यांनी आपल्या जोडीदाराशी घटस्फोट घेतल्यानंतर एकटे राहण्याचा निर्णय घेतला.

Jun 24, 2023, 07:36 AM IST

एक्स पतीसोबत डिनर डेटवर Karisma Kapoor; चाहत्यांनी करुन दिली त्या गंभीर आरोपांची आठवण

करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचे नाते 13 वर्षांनंतर तुटले होते. त्यांना एक मुलगी समायरा आणि एक मुलगा कियान आहे.

May 28, 2023, 01:44 PM IST

स्टॅम्प ड्यूटीमध्ये कपात झाल्यानंतर करिश्माने असा घेतला फायदा

करिश्माने काही दिवसांपूर्वी डिजिटल विश्वात एन्ट्री केली आहे.

 

Jan 16, 2021, 02:43 PM IST

करिनाने भाची समायराला दिला 'हा' सल्ला

करिनाला करिश्माच्या मुलीची ही गोष्ट खटकते 

Sep 23, 2019, 01:03 PM IST

गोविंदा-करिश्माच्या 'या' गाजलेल्या गाण्याच्या रिमेकमध्ये वरूण-साराची जोडी

बॉलिवूडमध्ये एककाळ गाजवलेली जोडी म्हणजे अभिनेता गोविंदा आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांची. 

Jul 9, 2019, 06:23 PM IST

नीता अंबानींच्या या बॅगची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसू शकतो...

नीता अंबानी नुकत्याच अभिनेत्री करिश्मा कपूर आणि करीना कपूर यांच्यासोबत दिसल्या

Jun 28, 2019, 03:52 PM IST

जुना राग विसरून ऐश्वर्या - करिश्माचा एकत्र डान्स

सोशल मीडियावर यांची होतेय चर्चा 

Dec 11, 2018, 04:23 PM IST

44 वर्षांच्या करिश्मा कपूरची आजही अनोखी चमक

पाहा हा बोल्ड अंदाज 

Dec 8, 2018, 12:35 PM IST

करिश्मा - संदीपच्या लग्नाची तारीख ठरली?

करिश्मा आणि संदीपच्या लग्नाच्या बातम्या समोर येत आहेत

Jul 25, 2018, 11:53 AM IST

करिश्मा कपूरच्या दुसऱ्या लग्नाबद्दल पाहा काय म्हणाले वडील...

बॉलीवूडमध्ये सध्या अभिनेत्री करिश्मा कपूर आणि संदीप तोषनीवाल यांच्या कथित अफेयरच्या चर्चा जोरदार सुरु आहेत. 

Jun 8, 2018, 09:30 PM IST

करिश्मा कपूरच्या लग्नाबाबत वडिलांचा मोठा खुलासा

२०१६ मध्ये करिश्माने घेतला घटस्फोट

Jun 7, 2018, 02:04 PM IST