करवा चौथ

Shashi Rajyog: करवा चौथच्या दिवशी बनणार शशी राजयोग; 'या' राशींचा सुवर्णकाळ होणार सुरु

Shashi Rajyog: ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी मंगळ, बुध आणि सूर्य तूळ राशीत राहणार आहेत. यावेळी शनी कुंभ राशीत असल्यामुळे शश राजयोग तयार होतोय. वृषभ राशीत चंद्राच्या आगमनामुळे शशी राजयोग तयार झाल्यामुळे काही राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकणार आहे.

Oct 31, 2023, 08:14 AM IST

श्रीदेवी यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या कुटुंबात हे काय सुरुये? Photo मध्ये दिसले अनपेक्षित चेहरे

पती बोनी कपूर (Boni Kapoor) यांनीही पत्नीच्या निधनातून सावरण्याचा निर्णय घेतला. श्रीदेवी यांच्या निधनानंतर बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नीच्या मुलांनी सावत्र आईच्या मुलींना म्हणजेच जान्हवी आणि खुशीलाही (Janhavi kapoor Khushi Kapoor) आपलंसं केलं

Oct 14, 2022, 11:21 AM IST

Karwa Chauth 2022: Validity हवीये म्हणून या सुशिक्षित महिलाही...; करवा चौथचं नाव घेताच लोकप्रिय अभिनेत्रीची आगपाखड

Karwa Chauth 2022: गेल्या कित्येक वर्षांपासून ही जोडी त्यांच्या सहजीवनाच्या माध्यमातून इतरांसाठी आदर्श ठरत आहे. असं असलं तरीही त्यांचं नातं वेगळ्या सिद्धांतांच्या पायावर उभं आहे ही बाब नाकारता येणार नाही

Oct 13, 2022, 07:53 AM IST

नेहा कक्करनं असं साजरा केलं पहिलं करवा चौथ

सोशल मीडियावर होतोय व्हिडिओ व्हायरल 

 

Nov 5, 2020, 08:38 AM IST

चुलबूल पांडेसाठी रज्जोचा करवा चौथ

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सलमानच्या पत्नीची भूमिका बजावताना दिसणार आहे.

Oct 18, 2019, 05:25 PM IST

लग्न कोणाचंही असो, नेटकऱ्यांची पसंती 'विरुष्का'लाच

दीपिका-रणवीर, प्रियांका-निक या सेलिब्रिटी जोड्यांना मागे टाकत विराट कोहली आणि अनुष्काने मारली बाजी 

Dec 6, 2018, 01:18 PM IST

पहिल्या 'करवा चौथ'ला अनुष्का विराटला म्हणते...

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या तिन्ही मॅचमध्ये शतक केल्यानंतर विराट कोहलीनं शनिवारी पत्नी आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबतचे करवा चौथचे फोटो शेअर केले.

Oct 28, 2018, 06:53 PM IST

कॅन्सरशी लढा देणाऱ्या पत्नीसाठी 'या' अभिनेत्याचा 'करवा चौथ'चा उपवास

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं

 

Oct 28, 2018, 08:04 AM IST

चंद्र आहे साक्षीला! विरुष्काने असा साजरा केला 'करवा चौथ'

नात्यातील आनंद आणि एकमेकांची असणारी साथ, विश्वास या सर्व गोष्टींना आणखी महत्त्वं प्राप्त होतं ते म्हणजे सण- उत्सवांच्या निमित्ताने. 

Oct 28, 2018, 07:11 AM IST

उत्तर भारतात करवा चौथचा उत्साह । करवा चौथ व्रताची कथा

उत्तर भारतात करवा चौथचा उत्साह पाहायला मिळतोय.

Oct 27, 2018, 09:30 PM IST

सणासुदीच्या दिवसांत सोन्या-चांदीच्या किंमतीत घट

करवाचौथच्या मुहूर्तावर घरगुती बाजारात सोन्याच्या किंमतींमध्ये घट दिसून आलीय. दिवाळीही तोंडावर आल्यानं ग्राहकांनीही बाजाराकडे धाव घेतलीय. 

Oct 30, 2015, 03:58 PM IST