कपात

स्नॅपडीलच्या मार्केटिंग शुल्कात १८% पर्यंत कपात

स्नॅपडीलने आपल्या मार्केटिंग शुल्कामध्ये कपात करण्याचे ठरविले आहे. स्नॅपडील भारतातील ऑनलाइन व्यापार क्षेत्रातील आघाडीची कंपनी मानली जाते.

Jul 11, 2016, 07:35 PM IST

ब्लॅकबेरी पासपोर्ट फोनमध्ये तब्बल 20 हजारांची कपात

ब्लॅकबेरीनं त्यांच्या स्मार्टफोनमध्ये तब्बल 20 हजार रुपयांनी कपात केली आहे.

Jul 8, 2016, 07:54 PM IST

पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये कपात

महागाईनं होरपळलेल्या जनतेला थोडा दिलासा मिळाला आहे.

Jun 30, 2016, 11:18 PM IST

इंटेल करणार १२ हजार कर्मचाऱ्यांची कपात

मायक्रोप्रोसेसर उत्पादक कंपनी इंटेलने अंतर्गत पुनर्रचनेची मोठी मोहीम हाती घेतली आहे. ही मायक्रोप्रोसेसरमधील जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. याअंतर्गत १२ हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येणार आहे. कंपनीच्या या निर्णयाने आयटी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Apr 22, 2016, 12:57 AM IST

आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतो अच्छे दिन येणार पण...

वर्षाचं बजेट सादर करण्याआधी अर्थमंत्री अरुण जेटलींनी लोकसभेमध्ये आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला.

Feb 27, 2016, 03:47 PM IST

राज्यात पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त

पेट्रोल आणि डिझेलवरचा विशेष अधिभार रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.

Feb 27, 2016, 11:05 AM IST

वसई-विरार मनपातून अतिरिक्त कामगारांची कपात

वसई-विरार मनपातून अतिरिक्त कामगारांची कपात

Jan 24, 2016, 08:11 PM IST

बीएसएनएलच्या कॉल रेटमध्ये मोठी कपात

कॉल दरांमध्ये बीएसएनएलने तब्बल ८० टक्के कपात केली आहे. नवे दर १६ जानेवारीपासून लागू करण्यात आले आहेत. बीएसएनएलने शुक्रवारी मोबाईलच्या कॉलिंग दरांमध्ये मोठी कपात केली आहे. 

Jan 18, 2016, 10:34 AM IST

नव्या वर्षात सोनं आणखी स्वस्त होणार!

आगामी वर्षात सोन्याची झळाळी आणखी कमी होण्याची शक्यता आहे. कारण, सोन्यावरचं आयात शुल्क लवकरच कमी होण्याची चिन्ह आहेत. 

Dec 24, 2015, 04:25 PM IST

बेस्टची मुंबईकरांना गुडन्यूज, दैनंदिन पासमध्ये मोठी कपात

 गणेशोत्सवाच्या तोंडावर बेस्टनं मुंबईकरांना गुडन्यूज दिली आहे. उद्यापासून बेस्टच्या दैनंदिन पासमध्ये मोठ्या प्रमाणावर कपात होते आहे.

Sep 15, 2015, 02:12 PM IST

पेट्रोल, डिझेलनंतर आता विनाअनुदानित गॅस दरांतही कपात!

तुमच्यासाठी ही खुशखबर आहे... विनाअनुदानित घरगुतील गॅस सिलेंडरच्या दरांत कपात करण्यात आलीय.

Sep 1, 2015, 12:28 PM IST

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पेट्रोल-डिझेलच्या दरात कपातीची घोषणा

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला नागरिकांना एक खुशखबर मिळालीय. आज रात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा एकदा कमी होणार आहेत. 

Aug 14, 2015, 11:14 PM IST

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत दोन रुपयांची कपात

एक आनंदाची आणि सर्वसामान्यांना दिलासादायक अशी बातमी... देशभरात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झालाय. 

Jul 16, 2015, 09:39 AM IST