कचरा

आठवडा झाला तरी औरंगाबादच्या कचऱ्याची कोंडी कायम

आठवडा उलटला तरी औरंगाबादचा कचरा प्रश्न कायम आहे. शहरातल्या रस्त्यांवर २५०० टन कचरा पडलाय. त्याची विल्हेवाट कशी लावावी या प्रश्नाचे उत्तर महापालिकेला सापडलेले नाही.

Feb 23, 2018, 03:06 PM IST

औरंगाबाद । कचरा कोंडीमुळे आणीबाणी, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 22, 2018, 08:53 AM IST

पाचव्या दिवशीही औरंगाबादची कचराकोंडी कायम

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 20, 2018, 08:55 PM IST

औरंगाबाद | कचरा कोंडी सोडविण्यात पालिका दुसऱ्या दिवशीही अपयशी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 17, 2018, 01:59 PM IST

औरंगाबादमध्ये कच-याचा गंभीर प्रश्न, गावक-यांचा विरोध

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 16, 2018, 05:46 PM IST

औरंगाबादमध्ये कच-याचा गंभीर प्रश्न, गावक-यांचा विरोध

औरंगाबाद शहरात महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळं कच-याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. कच-याचा हा वाद आणखीन पेटण्याची चिन्हे आहेत.

Feb 16, 2018, 04:14 PM IST

कचऱ्याच्या ट्रॅक्टरमधील अर्धनग्न मनोरूग्णाचा व्हिडिओ व्हायरल

  स्वच्छतेच्या नादात राहाता नगरपालिकेला माणुसकीचा विसर पडल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय.

Feb 11, 2018, 08:49 AM IST

सुखवार्ता | अंबरनाथ | कचऱ्याचं अनोख नियोजन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 26, 2018, 12:19 AM IST

...तर कचरा उचलणार नाही, कंत्राटदारांची मनपाला धमकी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 18, 2018, 10:16 AM IST

कंत्राटदारांच्या अडेलतट्टूपणामुळे मुंबईत कचरा प्रश्न घेणार पेट!

मुंबईत कचऱ्याचा प्रश्न पेटणार आहे. घोटाळा करणारे कंत्राटदार शहराला वेठीस धरण्याचा प्रयत्न करु लागलेत. २७ जानेवारीपासून मुंबईतला कचरा उचलणार नाही, असा धमकीवजा इशारा कंत्राटदारांनी मुंबई महापालिकेला पत्राद्वारे दिला आहे.

Jan 17, 2018, 05:17 PM IST

मुंबई | २७ जानेवारीपासून कचरा न उचलण्याची कंत्राटदारांची धमकी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 17, 2018, 04:50 PM IST

नागपूर | तलावात कचरा टाकणं तुम्ही कधी थांबवणार?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 8, 2018, 09:46 PM IST

कचऱ्यासाठी दरमहा मोजावे लागणार २०० रुपये

 प्रत्येक महिन्याला कचरा बाहेर काढण्यासाठी ५० ते २०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

Jan 1, 2018, 12:31 PM IST

'स्वच्छ भारत'मध्ये मुंबई महापालिकेची बनवाबनवी

स्वच्छ भारत ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी संकल्पना.

Dec 28, 2017, 08:53 PM IST