कंटेन्मेंट

कंटेन्मेंट झोन वगळून हॉटेल्स-रिसॉर्टस्, होम-स्टेबाबत कार्यप्रणाली जारी

महाराष्ट्र राज्यातील कंटेनमेंट झोन वगळता इतर भागातील हॉटेल्स आणि रिसॉर्टस्, होम-स्टे, बी अँड बी (बेड अँड ब्रेकफास्ट), फार्म स्टे आदींच्या कार्यप्रवणाबाबत पर्यटन संचालनालयामार्फत कार्यप्रणाली (एसओपी) जारी करण्यात आली आहे.  

Sep 11, 2020, 08:03 PM IST