कंगना रनौत

...म्हणून कंगनाला आली मुंबईची आठवण

कंगना सध्या तिचा आगामी चित्रपट 'तेजस'च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे.

 

Nov 3, 2020, 10:18 AM IST

मुंबई पोलिसांकडून कंगना आणि रंगोलीला समन्स

वादाच्या भोवऱ्यात असणाऱ्या या बहिणींच्या  आडचणीत वाढ

 

Oct 22, 2020, 08:57 AM IST

कंगना दाखवतेय बॉलिवूडमधील कामगारांच्या व्यथा

व्हिडिओ शेअर करत तिने मोठ्या फिल्ममेकर्सवर निशाणा साधला आहे. 
 

 

Oct 15, 2020, 04:49 PM IST
 Bombay Highcourt Declare Demolation Drive By BMC At Kangana Ranaut Bunglow Was Illegal PT2M13S

मुंबई | कंगना रनौतची मागणी हायकोर्टाकडून मान्य

मुंबई | कंगना रनौतची मागणी हायकोर्टाकडून मान्य

Sep 22, 2020, 08:55 PM IST

कंगनाच्या ऑफिसवरची कारवाई योग्यच, BMCचे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

 कंगना रानौत (Kangana Ranaut) हिने आपले ऑफिस बांधकाम करताना अनधिकृतपणे बदल केला. त्यामुळे मुंबई पालिकेच्यावतीने Mumbai Municipal Corporation (BMC) कारवाई करण्यात आली, असे म्हटले आहे. 

Sep 19, 2020, 12:11 PM IST

कंगनाला नोटीस ही नियमानुसार - महापौर किशोरी पेडणेकर

अभिनेत्री कंगना रानौत आता आणखी अडचणीत सापडली आहे. तिच्या मुंबईतील घरात अनधिकृत बांधकाम केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. 

Sep 8, 2020, 10:23 PM IST

कंगना रनौत हिचे मुंबई पोलीस, राज्याच्या गृहमंत्र्यांना पुन्हा खुले आव्हान

 अभिनेत्री कंगना रनौत हिने मुंबई पोलीस आणि राज्याच्या गृहमंत्री अनिल देशमुख यांना पुन्हा खुले आव्हान दिले आहे. 

Sep 8, 2020, 05:18 PM IST

अभिनेत्री कंगना रानौतविरोधात विधिमंडळात हक्कभंग

अभिनेत्री कंगना रानौत हिला मुंबईचा उल्लेख पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने ती चांगलीच अडचणीत आली आहे.  

Sep 8, 2020, 04:37 PM IST

अभिनेत्री कंगना रनौतला गृहमंत्रालयाकडून Y श्रेणी संरक्षण

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला वाय श्रेणी संरक्षण मिळणार...

Sep 7, 2020, 11:42 AM IST

अभिनेत्री कंगना रनौतला पोलीस संरक्षण, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा

सुशांत प्रकरणावरुन अभिनेत्री कंगना रनौत आणि शिवसेनेत शाब्दिक युद्ध सुरू आहे. 

Sep 7, 2020, 09:09 AM IST

'या अभिनेत्यांनी ड्रग्ज टेस्ट करावी', कंगनाचं आवाहन

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अभिनेत्री कंगना रणौत तिच्या ट्विटमुळे वारंवार चर्चेत आहे.

Sep 2, 2020, 04:38 PM IST

...म्हणून स्वराला 'चापलूस' म्हणाली कंगना

सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. 

 

Jun 30, 2020, 09:02 PM IST

कंगनाच्या 'धाकड'चा टीझर प्रदर्शित

कंगना लवकरच 'धाकड'मधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Aug 9, 2019, 01:37 PM IST

कंगनाच्या 'त्या' चुकीमुळे एकता कपूरची माफी

बेजबाबदार वर्तनामुळे कंगनाने माध्यमांचा रोष ओढावून घेतल्याचं बोललं जात आहे.

Jul 10, 2019, 01:43 PM IST

कंगनाचा 'धाकड' लूक व्हायरल

कंगनाचा 'धाकड' लूक व्हायरल, चित्रपटाचा फर्स्ट पोस्टर प्रदर्शित

Jul 6, 2019, 03:31 PM IST