कँसर रूग्ण

आली रे आली! कँसर रुग्णांची प्रतिकार शक्ती वाढवणारी लस

वैज्ञानिकांनी कँसरग्रस्त रुग्णांसाठी नवी लस विकसित केलीय, जी रुग्णांच्या शरीरात प्रोटीनचं रूप बदलतं आणि यामुळं कँसरशी लढण्यासाठी रुग्णाची प्रतिकार शक्ती वाढवू शकते. न्यूज एजंसी इएफइनुसार, संशोधनाची मुख्य लेखिका बीट्रिज कारेनोनं सांगितलं, 'कँसरची लस सामान्यरुपात वापरली जावू शकते.'

Apr 5, 2015, 08:50 AM IST