ओपो ओपो आर९एस

सेल्फीचा फोन १६ मेगापिक्सलवाला...

'ओपो'ने 'ओपो आर ९ एस' आणि 'आर ९ एस प्लस' असे दोन नवे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. हे फोन चीनमधील ग्राहकांना लवकरच उपलब्ध होणार असून भारतासह अन्य देशांमध्ये हे फोन कधी दाखल होतील याबाबत मात्र कंपनीने कोणतीही माहिती उघड केलेली नाही.

Oct 20, 2016, 10:14 PM IST