ऑडी गाडीने चार जणांना उडविले

'ऑडी' गाडीने चार जणांना उडवलं

विलेपार्लेमध्ये मध्यरात्री गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं गाडीनं चार रिक्षाचालकांना उडवलं. या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाले आहेत. ऑडी गाडीने चार रिक्षाचालकांना उडवल्या ते गंभीर जखमी झाले आहेत.

Apr 29, 2012, 12:43 PM IST